¡Sorpréndeme!

Alay Mazhya Rashila | राशींवर बेतलेला सिनेमा | Muhurta of the movie | Ajit Shirole

2019-09-20 2 Dailymotion

आलंय माझ्या राशीला' या आगामी सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. यावेळी या सिनेमाचे दिग्दर्शक अजित शिरोळे यांनी या सिनेमाची कथा आणि कलाकारांविषयी सांगितलं. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale Cameramen- Faizan Ansari #alaymazyarashila